
रत्नागिरी शहर परिसरात पहाटे विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी
रत्नागिरी शहर परिसरात पहाटे विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता जोरदार पावसाच्या सरी मुळे काही ठिकाणी झाडे पडण्याचाही प्रकार घडला आहे
पुणे वेधशाळेने एक ते चार एप्रिल दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता कॉल संगमेश्वर आधी भागात चिपळूण,खेड,दापौलीत तुरळक ठिकाणी तर आज पहाटे चारच्या दरम्यान एक ते दीड तास कडकडाट गडगडाट सह धुवाधार पावसाच्या सरी कोसळल्या.
गरम्याने हैराण झालेल्या रत्नागिरींकरांना यामुळे किंचीत दिलासा मिळाला