गुजरातच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट; १७ कामगार ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.

गुजरातच्या बसनकांठामध्ये भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. बनासकांठा येथील डीसा जीआयडीसीमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्यानंतर आग लागली.आगीमध्ये सुरुवातीला सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर आता हा आकडा वाढला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण कारखान्याचे बांधकाम कोसळलं. त्याखाली देखील काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसामध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button