
कुटरे गावचा कलावंत सोहम जाधव “खारी बिस्कीट” चित्रपटात !
चिपळूण येथील कुटरे गावचा सुपुत्र सोहम जाधव हा १नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱया खारी बिस्कीट या चित्रपटात दिसणार आहे. सोहमने आतापर्यंत क्राइम पेट्रोल, मेरी दुर्गा या मालिके बरोबरच स्टार प्रवाहवरील लक्ष्य या मालिकेत काम केले आहे. चित्रपटात काम करण्याची आवड असलेला सोहम सध्या नववीमध्ये शिकत आहे.सोहमच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
www.konkantoday.com
________________________
*या दिवाळीसाठी खास बंपर ऑफर्स*
________________________
> *LOUIS PHILIPPE*
> *VAN HEUSEN*
> *ALLEN SOLLY*
> *PETER ENGLAND*
________________________
*असे जगप्रसिद्ध ब्रॅंड मिळण्याचे रत्नागिरीतील एकमेव ठिकाण* _________________________
*उत्सवी ऑफर्सचा फायदा घ्या आणि मिळवा दणदणीत सुट*
_________________________
👔 *PLANET FASHION* 👕
02352 – 224477