रघुवीर घाटात पर्यटनाला येऊन रस्त्यामध्ये मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

_मुसळधार पावसामुळे कोकणात सध्या ठीक ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील रघुवीर घाटात मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळालं.रविवारी सुट्टीच्या दिवशी रघुवीर घाटात पर्यटनाला येऊन रस्त्यामध्ये मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करत दारु जप्त केली आहे.रघुवीर घाटात दारू पिऊन स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यटकांच्या विरोधात खेड पोलिसांनी कारवाई केल्याचं पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button