
कोकण नगर रत्नागिरी लसीकरण केंद्राला नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची भेट
कोकण नगर रत्नागिरी लसीकरण केंद्राला नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची भेट दिली लसीकरणाचे काम बघून समाधान व्यक्त केले तथापि गर्दी मुळे लोकांना उन्हात बसावे लागल्याने तात्काळ तेथे मंडप घालण्याचा आदेश दिला व लसीकरणाला येणा-या लोकांची गैरसोय दूर केली.तेथील इनचार्ज डाॅ.पवार व इतर स्टाफ ही जास्तीत जास्त लसीकरण कसे होइल याची सर्व नियम पाळून खबरदारी घेत असल्याचे दिसून आले.तसेच डाॅ.एम.के.गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
www.konkantoday.com