
पतीतपावन मंदिरात दुमदूमणार हरी नामाचा गजर :
८० वर्षानंतर रत्नागिरीतील ऐतिहासिक पतितपावन मंदिरात दर महिन्याच्या शिवरात्रीला वेगवेगळ्या भजनी बुवांच्या माध्यमातून संध्याकाळी भजनाचा गजर होणार आहे. गुरुवार दिनांक २७ मार्च २०२५ रोजी रत्नागिरीतील प्रसिद्ध भजनी भरतसूत सुदेशबुवा नागवेकर हे संध्याकाळी ७:०० वाजता पतितपावन मंदिरात भजन करणार आहेत यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून भजनाचा लाभ घ्यावा.