
खेड-आंबवली मार्गावरील सुकिवलीनजिक अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू.
खेड-आंबवली मार्गावरील सुकिवलीनजिक शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास दुचाकीला झालेल्या अपघाताबाबत दुचाकीस्वार प्रकाश रामचंद्र कदम (६०, रा. चौधरीनगर, पुणे) याचा जागीच मृत्यू झाला.प्रकाश कदम आपल्या ताब्यातील (एमएच १२ एफएच ५०२८) दुचाकीवरून रसाळगड येथून खेडच्या दिशेने येत होते.www.konkantoday.com