
शेतीपूरक व्यवसायांची बिले
कृषी पंप गृहीत धरून आकारा: आ. शेखर निकम
ज्याप्रमाणे ऊस लागवड, भाजीपाला लागवड इत्यादी शेतीपूरक धंदे यांची वीजबिले ही ‘कृषी’ म्हणून आकारली जातात, त्याचप्रमाणे रोपवाटिका फळबागा व कृषीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांची वीजबिले ही ‘अॅग्रीकल्चर’ म्हणून आकारण्यात यावीत, याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com