पाकिस्तानमधील सर्वात उंच व्यक्ती नसीर सूमने यांचे नुकतेच निधन.

पाकिस्तानमधील सर्वात उंच व्यक्ती नसीर सूमने यांचे नुकतेच निधन झाले. तब्बल 7 फूट 9 इंच उंची असलेल्या या माणसाने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ते 55 वर्षांचे होते आणि दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने आणि सांधेदुखीच्या समस्यांनी त्रस्त होतेनसीर सूम-ो यांनी आपल्या शिकारपुर (सिंध, पाकिस्तान) या गावी अखेरचा श्वास घेतला. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या निधनाने संपूर्ण पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.नसीर सूम-ो यांची उंची असामान्य म्हणजेच 7 फूट 9 इंच होती. सामान्य माणसाच्या तुलनेत ते तब्बल 3 फूट अधिक उंच होते. त्यांच्या या असामान्य उंचीमुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. नसीर सूम-ो पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स मध्ये कर्मचारी होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button