70 वर्षावरील जेष्ठ नागरिक याना पाच लाख रक्कम पर्यन्त मोफत आरोग्य खर्च मंजूर.

माननीय पंतप्रधान भारत सरकार यानी 70 वर्षावरील जेष्ठ नागरिक याना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्यावर मोफत खर्च सुविधां मंजूर केलेली आहे. यासाठी विठ्ठल रखुमाय मंदिर बाजारपेठ जेष्ठ नागरिक यांची सभा होवून समर्थ सायबर कॅफे यांचेकडून शनिवार दिनांक 29.3.2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत विठ्ठल मंदिरात मोफत आरोग्य तपासणी कार्ड देण्याची सोय केली आहे. तरी इच्छुक 70 वर्षावरील जेष्ठ नागरिक यांनी खाली दर्शविलेल्या प्रतिनिधी यांकडे भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किवा प्रत्यक्ष भेट घेऊन आपली नाव नोंदणी करावी.

येताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल घेवून यावे ही विनंती. खजिनदार प्रमोद शेठ रेडीज mo.no. 9423805434,संयोजक सुरेश लिमये 4145417158 समाजभूषण सुरेंद्र ghude 9404994498, अरविंद wandarkar 9503322275, शिरीष वारांग 9423297573, सुरेंद्र shetye 8237077677, दत्ताराम लिंगायत 7447292662.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button