
पाट तिठा येथे अपघात : डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
वेंगुर्ले पाट तिठ्यावर आज रविवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला……..याबाबत माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. निवती येथील मनस्वी मेतर असे त्या शालेय विद्यार्थिनी चे नाव आहे. तिचा उदया दहावीचा शेवटचा पेपर होता. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.