
वालोपे जंगलात अज्ञाताची आत्महत्या
चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील जंगलात अज्ञात चाळीस वर्षाच्या पुरुषाने जांभळाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली सदर इसमाची ओळख पटलेली नसून या इसमाने आपल्या टी शर्टच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली याबाबत चिपळूण पोलिस तपास करीत आहेत
www.konkantoday.com