दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असणाऱ्या बांधकामाच्या लिफ्टच्या टाकीत पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने बांधकाम सुरू आहे ह्या कामाच्या दरम्याने लिफ्ट साठी खड्डा करण्यात आला होता या लिफ्टच्या टाकीत पडून समीर श्रीकांत चव्हाण या 7 वर्षाच्या चिमूरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button