बसणी येथे दोन बसची समोरासमोर धडक

रत्नागिरी : तालुक्यातील बसणी येथे दोन बसची समोरासमोर धडक झाली. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त एका बसच्या समोरील काचा फुटून चालकाला दुखापत झाली होती. बसणी येथील वळणावर चालकांना अंदाज न आल्याने आणि मुसळधार पाऊस असल्याने अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button