*महामार्गावरील अपघातात एक जण ठार*

फरशीतीठा येथे बुधवारी रात्री ११.३० वा. आशयर टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार कुलदीप चंद्रकांत कदम (३२, रा. मूळ गाव केळणे-खेड,सध्या परशुराम) हा जागीच ठार झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button