
बंदी उठूनही मच्छीमारी नौका किनार्यावरच
मच्छिमारी नौकेवरील शासनाची बंदी उठली असली तरी सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. वेगाने वाहणारे वारे व खवळलेला समुद्र या वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मच्छीमारी नौका अद्याप किनाऱ्यावरच आहेत.पावसाचा जोर कमी झाल्यानंतर व वादळी परिस्थिती बदलल्यानंतर या नौका मच्छीमारीसाठी जाण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




