
कोकणच्या समुद्र किनारपट्टी भागात ‘सी- प्लेन’ सुविधेद्वारे पर्यटन
कोकणच्या समुद्र किनारपट्टी भागात ‘सी- प्लेन’ सुविधेद्वारे पर्यटन. प्रवासी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेत ठाणे जिल्ह्यात सात, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी आठ, रत्नागिरीत 9 आणि सर्वात जास्त रायगड जिल्ह्यात 15 ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात येणार आहे.
पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने कोकणात मान्यता दिलेली सी प्लेन सुविधाही लवकर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हेलिपॅडसाठी प्रशासनाला जागा निश्चितीच्या सूचना करताना सी प्लेन सुविधेची चाचपणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com