
यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग मिरजोळे रत्नागिरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
उद्या दिनांक ४ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० वा ते ११:०० वा, दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग मिरजोळे रत्नागिरी येथे कै. श्रीमती. शकुंतला यशवंतराव माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळ माने यांनी केले आहे.