दापोलीत कासवाची २२९ पिल्ले समुद्रात सोडली.

समुद्र कासवांची अर्थात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची दापोली किनार्‍यावर यावर्षी १३,९९४ अंडी सरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये आंजर्ले व दाभोळ येथे एकूण २२९ पिल्लांचे समुद्रात जलार्पण करण्यात आल्याचे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले.

दापोली तालुक्यात दरवर्षी दाभोळ येथे ६५ घरटी मिळाली असून यात ६२८१ अंडी संरक्षित करण्यात आली. यातील १७९ पिल्लांना तसेच आंजर्ले येथील ११ घरट्यांमध्ये १,३११ अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील ५० पिल्लांना समुद्राच्या प्रवाहात सोडण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button