
संभाजीराजेंनी कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. तसेच त्यांनी भाजपच्या विरोधातही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. – फडणवीस
संभाजीराजे छत्रपती यांच्या तोंडी अनेक घोषणा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. तसेच त्यांनी भाजपच्या विरोधातही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यामुळं त्यांच्याशी विरोध किंवा वाद नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
www.konkantoday.com