लवकरच मॅग्नेट प्रकल्पात आंबा, काजूचा समावेश होणार

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ऍग्रोबिझनेस नेटवर्क प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल), फुलपिके याप्रमाणे ११ फलोत्पादन पिके व फुलपिके याचा समावेश होता. यात आता आंबा, काजू, लिंबू, पडवळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही फलोत्पादन पिके व फुलपिके यांचा समावेश होता. यात आता आंबा, काजू, लिंबू, पडवळ यांचा समावेश करण्यात आला आहे.ही फलोत्पादन पिके व फुलपिके यांच्या मूल्यसाखळ्या विकसित करणे, खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे, फळे/भाजीपाल्यांचे काढणी पश्‍चात नुकसान कमी करणे, निवारण क्षमता कार्यक्षम करणे आणि शेतकरी ×उत्पादक संस्थांचा मूल्यसाखळीतील सहभाग वाढविणे व महिला व दुर्बल घटकांचा सहभाग वाढविणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button