रत्नागिरी जिल्ह्यात उबाठाची गळती सुरूच, शिवसेना उबाठा चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

शिवसेना उबाठा चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे शिवसेना उबाठा पक्षात खळबळ उडाली असून ते आता कुठल्या पक्षात प्रवेश करणार याकडे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button