
शेतकर्यांना समर्थ बनवण्याचे सामर्थ्य गाईमध्ये -रवींद्र प्रभुदेसाई
शेतकर्यांना समर्थ करण्याचे सामर्थ्य गायीमध्ये आहे वर्तमान परिस्थितीत गोपालकांना, शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या समर्थ होण्यासाठी गायीला केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे असून शेतकर्यांनी गो आधारित शेती केल्यास पुन्हा बहराचे दिवस येतील असे प्रतिपादन रविंद्र प्रभूदेसाई यांनी येथे केले.
वसुबारसाच्या मुहूर्तावर नवजीवन संस्था आणि पित्तांबरी प्रोडक्टस यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या गोदान ऍपच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.
www.konkantoday.com