२६३ दापोली विधानसभा मतदार संघातून महायुतीचे आमदार योगेशदादा कदम चौवीसहजार मतांनी विजयी

दापोली २३:- २० नोव्हेंबर २०२४ रोजी – १९४६९७ इतके एकूण मतदान झाले. …यामध्ये महाआघाडीचे संजय कदम आणि महायुतीचे योगेशदादा कदम अशीच सरळ लढत झाली. या निवडणूकीमध्ये योगेशदादा रामदास कदम यांना एकूण १०३८५९ मते मिळाली .तर प्रतिस्पर्धी उमेदवार संजय वसंत कदम यांना मते ७९९४४ मते मिळाली.

पोस्टल मतपत्रिकेद्वारे योगेशदादा रामदास कदम यांना ११४८ तर संजय वसंत कदम यांना ९७० मते मिळाली. एकूण योगेशदादा रामदास कदम यांना १०५००७ तर संजय वसंत कदम ८०९१४ मते मिळाली. त्यामुळे २४०९३ इतक्या मताधिक्यांनी योगेशदादा रामदास कदम विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दापोली डाॅ.अजित थोरबोले यांनी घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button