दादा कदम यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची भेट

रत्नागिरी : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम लवकरच वाजू लागतील. जिल्हा परिषद, पंचायत समितीबरोबरच नगरपालिका निवडणुकाही लवकरच होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनीही तयारीला सुरुवात केली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या जितेंद्र ऊर्फ दादा कदम यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दादा कदम यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक, महिला व मित्रमंडळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button