
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) यांच्याकडूनश्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठाणे रेल्वे स्थानकात उत्साहात साजरी.
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.)यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा ठाणे रेल्वे स्थानक येथे येथे करण्यात आली या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच संघटनेच्या वतीने अनेक मागण्या शासन दरबारी पोहोचण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात आले.


