सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा दौरा

रत्नागिरी, : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 ते 4 वाजता महाड ते कशेडी, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज २ ची पाहणी (२० किमी).

दुपारी 4 ते 4.30 वाजता कशेडी बोगदा, राष्ट्रीय महामार्ग सा. बां. विभाग पॅकेज ३ ची पाहणी (९ किमी).

दुपारी 4.30 ते सायंकाळी 5 वाजता कशेडी ते परशुराम, राष्ट्रीय महामार्ग सा. बां. विभाग पॅकेज ४ ची पाहणी (४२ किमी).

सायंकाळी 5 ते 5.45 वाजता परशुराम-चिपळूण- आरवली, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज-५ ची पाहणी (३५ किमी).

सायंकाळी 5.45 ते 6.30 वाजता आरवली ते कांटे, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ६ ची पाहणी (४० किमी).

सायंकाळी 6.30 ते 7 वाजता कांटे ते हातखंबा, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज-७ (१० किमी) व हातखंबा ते रत्नागिरी, राष्ट्रीय महामार्ग (१५ किमी) ची पाहणी.

सोईनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह येथून प्रयाण.

सकाळी 9 ते 9.15 वाजता रत्नागिरी ते हातखंबा (१५ किमी).

सकाळी 9.15 ते 10.15 वाजता हातखंबा ते वाकेड, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ७ ची पाहणी (४० किमी).

सकाळी 10.15 ते दुपारी 1 वाजता ओणी- अणुस्कुरा घाट कोल्हापूर मार्गे प्रवास (१०० किमी).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button