
पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 :- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने आंगणेवाडीकडे प्रयाण.
सकाळी 10 वा: श्री भराडी देवी, आंगणेवाडी यात्रेच्या तयारीची पाहणी. (स्थळ – आंगणेवाडी ता. मालवण)
सकाळी 10.30 वा मोटारीने देवगडकडे प्रयाण.
सकाळी 11 वा: आद्य पत्रकार व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ – पोंभुर्ले ता-देवगड)
सकाळी 11.30 वा : मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.
दुपारी 2 वा. मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 4 वा. संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन सोहळा व नागरी सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ – श्रीक्षेत्र नाणीजधाम, ता. व जि. रत्नागिरी)
दुपारी 4.30 वा. मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.00000