
रेल्वे पोलीस देवासारखे धावून आल्याने त्या मायलेकाचे प्राण वाचले, पहा थरारक व्हिडिओ
अनेक वेळा चालती ट्रेन पकडण्यासाठी लोक धावपळ करीत असतात पण त्यात थोडीफार चूक झाली तर ते जीवावर बेतू शकते असाच एक प्रसंग नुकताच नाशिक येथे घडला होता मात्र त्यांचे नशीब चांगले असल्याने रेल्वे पोलिसांनी वेळेत धाव घेऊन त्यांचे प्राण वाचवलेनाशिक मध्ये एक महिला आपल्या मुलासह धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होती पण चढताना तिचा हात निसटला, चिमुकल्यासह महिला गाडीखाली जाऊ लागले त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे पोलिसांनी व इतरांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली व तिला रेल्वेखाली जाण्यापासून वाचवले त्यामुळे रेल्वे पोलिसांनी आई-मुलाचा जीव वाचविला आहे