
दापोलीतील ठाकरे गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे पाच नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. या पाच नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार केला असून, सोमवारी या पाचजणांनी याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे.त्यामुळे विकासाचा धनुष्य उचलण्यासाठी 18 तारखेला राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. त्यामुळे दापोलीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे.