
जिल्हा परीषद आरोग्य कर्मचारी संघटना रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी लाकडे तर सचिवपदी आखाडे जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांनी केली निवड
महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा रत्नागिरीची सभा जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांचे अध्यक्षतेखाली रत्नागिरी मारुतीमंदिर येथील हॉटेल विवा एक्सिक्युटीव्ह येथे घेणेत आली सदर सभेमध्ये नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी तालुकाअध्यक्ष पदी श्री कमलेश लाकडे, उपाध्यक्ष पदी श्री निलेश पिलणकर, श्री. चेतन शेट्ये, सचिव पदी श्री महादेव आखाडे, सहसचिव श्री शिवराज शेट्ये, सल्लागार श्री दत्तात्रय गोताड, मोहन तांबे कोषाध्यक्ष श्री संजय कळंबटे, तालुका संघटक पदी कोतवडे श्री नितीन सुर्वे, वाटद संदेश मोरे, मालगुंड श्री विक्रम जाधव, पावस श्री बापूसाहेब दराडे, हातखंबा श्री समीर अलीम, खानू श्री विजय पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या सभेचे प्रास्ताविक माजी तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय गोताड यांनी केले या सभेला जिल्हा सहसचिव श्री विवेक गावडे जिल्हा मार्गदर्शक श्री गजानन साळुंखे तसेच तालुक्यात आरोग्य कर्मचारी उपस्थित होते शेवटी जिल्हा सचिव श्री विवेक गावडे यांनी नूतन तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारणीला शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार म्हणाले*