
भाजपचे दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्हा भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी ऍड दीपक पटवर्धन यांची बिनविराेध निवड करण्यात आली. भाजपच्या संघटनात्मक पातळीवर आज देशभरात निवडणुका होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष हाेणार असुन असून येत्या १८ फेब्रुवारी रोजी भाजपच्या उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. यावेळी खा. मनोज कोटक , आ प्रसाद लाड, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते
www.konkantoday.com