
टोल टॅक्ससाठी फास्ट टॅगचा वापर वाहनधारकांसाठी आजपासून नवा नियम.
वाहनधारकांसाठी आजपासून (सोमवार) नियमांमध्ये मोठा बदल होत आहे. टोल टॅक्ससाठी फास्ट टॅगचा वापर वाहनधारकांसाठी आहे. यामध्ये जर एखाद्याचा फास्टॅग कोणत्याही कारणास्तव ब्लॅकलिस्टेड, बंद किंवा निष्क्रिय असेल तर टोल बूथ ओलांडण्यापूर्वी 60 मिनिटे आधी तो रिचार्ज करावा लागेल.टोल ओलांडल्यानंतर १० मिनिटांनीही हे काम करता येते. जर चालकाने तसं केले नाही तर त्याला दुप्पट टोल भरावा लागेल.