आंबोली घाटमार्गात मोठा दगड रस्त्यावर कोसळला

_सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली सह काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात मोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही हानी झाली नाही. ही घटना सकाळी ७ च्या सुमारास घडली.घटनेनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या घटनेमुळे सद्या घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर दगड कोसळलेल्या ठिकाणी लहान – मोठे धबधबे असून नेहमी तेथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यावेळी अशी घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button