भाटय़े समुद्र किनारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुण सापडला

रत्नागिरी -रत्नागिरी शहरानजीक भाटये येथे तरुण.अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला.भाट्ये झरी डोंगरात समुद्र किनारी खडकात हा तरूण सापडला.तरुण गंभीररित्या भाजलेला असल्याने अत्यवस्थ आहे .पहाटे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुणांची ओळख पटलेली नाही.पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.त्याने स्वतः हून पेटवून घेतले कि त्याला पेटवले याबाबत प्रश्नचिन्ह.पोलीस अधिक तपास करत आहे.

Related Articles

Back to top button