
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरू असल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीच्या कलानुसार, तृणमूलने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना १९१ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनेही अनेक जागांवर मुसंडी मारून आपण सत्तेच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलंय. सध्या तृणमूल १९१जागांवर आघाडीवर असून भाजप ९६ जागांवर आघाडीवर आहे.
www.konkantoday.com