
माजी आमदार राजन साळवी यांना आमदार भास्कर जाधव यांचा सबुरीचा सल्ला, आहे तिथेच थांबा असे भावनिक आवाहन.
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा देऊन ते आता शिंदे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत मात्र गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे ते म्हणाले माझे राजन साळवी यांना आवाहन आहे की तुम्ही आहे तिथेच थांबा बाळासाहेबांची पुण्याई अजूनही आहे आपण एकत्रित काम करून नव्याने पक्ष उभारू असे भावनिक आवाहन भास्कर जाधव यांनी केले आहे