
रत्नागिरी जिल्ह्यात लाखो वृक्ष लावणार जिल्हाधिकारी चव्हाण
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे राज्यात ते तीस कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात५४लाख ७८हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.