
रत्नागिरी जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरी मधील दामले विद्यालयाचे घवघवीत यश
आठ वर्षाखालील मुली
१) नेहाली गावखडकर – १०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक, ५० मीटर धावणे – प्रथम क्रमांक व स्टॅंडिंग लांब उडी – द्वितीय क्रमांक२) मीरा दळवी – १०० मीटर धावणे – द्वितीय क्रमांक,५० मीटर धावणे- तृतीय क्रमांक,स्टँडिंग लांब उडी – तृतीय क्रमांक
आठ वर्षाखालील मुले
समर्थ आखाडे – १०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक, ५० मीटर धावणे- प्रथम क्रमांक,स्टँडिंग लांब उडी – प्रथम क्रमांक
*दहा वर्षाखालील मुले*
१०० मीटर धावणे – १) आयान तडवी – प्रथम क्रमांक २)अदनान शेख – द्वितीय क्रमांक५० मीटर धावणे१) अदनान शेख – प्रथम क्रमांक२) श्रेयस जाधव – द्वितीय क्रमांकगोळा फेक – पार्थ गोरे- द्वितीय क्रमांकदहा वर्षाखालील मुली वल्लरी देवस्थळी -द्वितीय क्रमांक
बारा वर्षाखालील मुले
६० मीटर धावणे रेहान बनेटी – तृतीय क्रमांक
सर्व विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री विलास शेंडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक श्री भगवान मोटे सर व मुकेश पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहाय्य लाभले.वरील सर्व विद्यार्थ्यांचे पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तरी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.