विजयदूर्ग बंदरात गुरूवारी अचानक दाखल झालेल्या जहाजामुळे सर्वांची धावपळ sindhudurg vijaydurgport

काही दिवसापुर्वी देवगड समुद्रात इंजिन बिघाडामुळे थांबलेल्या जहाजानंतर विजयदूर्ग बंदरात गुरूवारी अचानक दाखल झालेल्या जहाजामुळे सर्वांची धावपळ उडाली मात्र सव्र्हेसाठी जहाज आल्याचे निष्पन्न झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला.

Big ship near sindhudurg vijaydurgport


विजयदूर्ग बंदरात गुरूवारी सकाळी एक महाकाय बोट दाखल झाली.अचानक दाखल झालेल्या बोटीमुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ सुरू झाली.सुरक्षा यंत्रणेने या बोटीची व बोटीवरील कागदपत्रांची तपासणी केली.मात्र त्यामध्ये संशयास्पद काहीही नसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात आली.ही बोट जहाज सव्र्हेसाठी आली असून १६ कर्मचारी या जहाजावर आहेत.संशयास्पद नसल्याने सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button