![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/n65084364617388483132459eecea5efd1286716eecff21f7fa2966ccfe0f602701bb32289907861059db26.jpg)
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा धक्का
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा धक्का दिला आहे.एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा धक्का दिला आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.