रेल्वे मंत्र्यानी एकाच दिवसात १५२ ट्रेन देवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला -अनिल परब

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर जनतेशी संवाद साधताना रेल्वेकडे ८० ट्रेन मागितल्या तर ३० ते ४० ट्रेन मिळतात असं सांगितलं होतं. या विधानाचा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना एवढा राग आला की, ३० मे पर्यंत आमची १७८ ट्रेनची मागणी होती. मात्र, त्यांनी एकाच दिवसात १५२ ट्रेन देवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला’, असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं.
महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे. पियुष गोयल यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरलं, असा आरोप केला होता.
www.konkantoday.com

Buy products on Amazon and get best offers

Take a SMART decission by purchasing a SMART TV

Kodak 80 cm (32 inches) HD Ready LED Smart TV 32HDXSMART Pro (Black) (2019 Model)( 1 year warranty)

Price- 9499/- ₹ click on below image to buy

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button