
काँग्रेस भवन मध्ये देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन
काँग्रेस भवन मध्ये देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस रूपाली सावंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी ओ बी सी विभागाचे उपाध्यक्ष दीपक राउत कार्यालय सरचिटणीस काका तोडणकर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष अनिता शिंदे सूदेश ओसवाल अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते