कोकण विभागात रत्नागिरी जिल्हा ठरला चॅम्पियन; चिपळूण नगर परिषदेने केले जिल्ह्याचे नेतृत्व.
नगर विकास विभागातर्फे कोकण विभागस्तरीय (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर) आयोजित पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे झालेल्या नुकत्याच स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा संघाने चॅम्पियनशिप मिळवली.चिपळूण नगर परिषदेने जिल्ह्याचे नेतृत्व केले. या यशामुळे आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.