
दापोलीत डेंग्यू सदृश रूग्ण आढळून आला
दापोलीत डेंग्यू सदृश रूग्ण आढळला आहे.
दापोलीत डेंग्यू सदृश रूग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायत तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली शहरात नगरपंचायतीतर्फे जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. दापोली शहरातील नागरीकांना केलेल्या आवाहनात नमूद केल्याप्रमाणे डेंग्यूचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी डेग्यू डांसांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे गरजेचे आहे.त्यानुसार नगरपंचायती तर्फे सूचना देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com