साडवलीच्या उद्याेगसखी मनिषा वगरे यांना दिल्ली परेड पाहण्याचे निमंत्रण.
प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे पंतप्रधान व उपराष्ट्रपती यांच्या उपस्थितीत हाेणाèया परेडला उपस्थित राहण्याचा बहुमान साडवलीच्या उद्याेगसखी मनिषा अंकुश वगरे यांन मिळाला आहे.संगमेश्वर तालुक्यातील मनिषा वगरे यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे हाेणाèया परेडसाठी विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल साडवली गावामधून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.www.konkantoday.com