
जिल्ह्या न्यायालयाबाहेरील टपऱ्या हटविल्या
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या बाहेर गडग्या लगत उभ्या असलेल्या चहाचा व झेरॉक्सचे खोकी हटविण्यात आली आहेत गेली अनेक वर्षे या टपऱ्या उभ्या होत्या या टपऱ्या हटवा असे नगर परिषदेला विधी सेवा प्राधिकरणाने सांगितले होते त्याप्रमाणे नगर परिषदेने त्यांना नोटीसा बजावल्या होत्या त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी पथक आले असता गाळेधारकांनी स्वतःहून साहित्य हटवण्याचा निर्णय घेतला
www.konkantoday.com