
स्थानिकांवर हाेत असलेल्या निषेधार्थ खेडमधील काेकाकाेला कंपनीचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले.
स्थानिकांच्या न्याय हक्कांसाठी भाईंचे खेडमधील शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी खेड लाेटे कंपनीमधील काेकाकाेला कंपनीचे काम बंद पाडून अधिकाèयांना चांगलीच तंबी दिली. जाेपर्यंत निर्णय लागत नाही ताेपर्यंत कंपनीने काम बंद ठेवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले. मात्र काेकाकाेला कंपनीत स्थानिकांना नाेकरीत प्राधान्य न दिल्यास पुन्हा हजाराे शिवसैनिक घेवून कंपनीत घुसणार असल्याचे स्थानिक शिवसेना नेते अण्णा कदम यांनी जाहीर केले आहे.www.konkantoday.com