आमदार नीतेश राणे आपल्या मतदारसंघात ‘कमळ थाळी’ सुरू करणार

सिंधुदुर्ग- शिवसेनेच्या पुढाकारानं राज्य सरकारनं गरिबांसाठी सुरू केलेल्या ‘शिवभोजन थाळी’च्या धर्तीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व भाजपचे आमदार नीतेश राणे आपल्या मतदारसंघात ‘कमळ थाळी’ सुरू करणार आहेत. ही थाळी गरिबांना मोफत मिळणार आहे.नितेश राणे हे कणकवली मतदार संघातून आमदार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button