मिऱ्या नागपूर हायवेच्या कामाचा फटका, पाईप फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
रत्नागिरी शहरातील नव्या नळ पाणी योजनेचे पाईप फुटत असतानाच आता मिऱ्या नागपूर हायवेच्या कामाचा फटका नगरपालिकेला बसला आहे या कामामुळे नगरपालिकेचे पाईप फुटल्याने लाखो लिटर पाणी फुकट गेले आहे त्यामुळे नगरपालिकेने काही भागाला कमी दाबाने पुरवठा केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.